अमरावती-
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने 373.51 लक्ष रुपये अंदाजित खर्चाच्या अमरावती-कठोरा-नांदुरा-शिराळा-चांदुरबाजार या 27 किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरणासह सुधारणा बांधकामाचे कठोरा, नांदुरा गावाजवळ पालकमंत्री श्री प्रविण पोटे यांनी फलकाचे अनावरण करुन भूमिपूजन केले.
आ.यशोमती ठाकूर, कार्यकारी अभियंता श्री जाधव कठोरा व नांदुराचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
Post a Comment