बुलडाणा :-
विदर्भात आता मराठा मोर्चांचं वादळ उत्तरेकडे वळलं आहे. बुलडाण्यातल्या मराठा मूकमोर्चासाठी विराट जनसागर आज उसळला होता. जयस्तंभ चौकातल्या मंचावरुन जिकडे नजर जाईल तिकडे मोर्चेकरांची गर्दी दिसत होती. गर्दी जास्त झाल्यानं आयोजकांनी जयस्तंभ चौकापर्यंत केवळ महिलांना प्रवेश दिला. तर पुरुष मंडळींना जयस्तंभ परिसराच्या बाहेरचं थांबवलं गेलं. रात्रीचा पावसामुळे चिखलाच वातावरण मैदानावर असताना देखील गर्दी कमी झाली नाही
इतर मोर्चांप्रमाणे हा मोर्चा कुठेच गेला नाही. मोर्चेकरांनी

Post a Comment