गजानन खोपे /भातकुली--
भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील म्हैसपुर रोडवरुन वार्ड नंबर १ मधील मुजेबा कॉलनी तुन जाणा-या रस्त्यावरील पाणी साचुन व चिखल असल्यामुळे वाहकांना व पायदळ जाता-यांना सुध्दा त्या रस्त्याने दिवसा सुध्दा जाता येत नाही तसेच मुंजेबा कॉलनीतील राहणा-या लोकांना डांस पासून आरोग्य ला धोका आहे तसेच मलेरिया सारखे व डेंग्यू तापासारखे आजार होण्यांची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यांची व नाल्याच्या बाबतील ग्रामपंचायत ला निवेदन सुध्दा दिले ग्रामपंचायत सरपंचा ला गेल्या पाच वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करित आहे परंतु त्यांचे उत्तर आम्हाला तुमच्या रस्त्याचे व नालीचे ठराव टाकला आहे परंतु ग्रामपंचायत ला पैसा नाही असे सरपंच्याचे व सदस्य चे म्हणणे आहे तरी जिल्हा परिषद यंत्रणेने गार्भियांने लक्ष देऊन या कामासाठी जि प सदस्या सौ श्वेता ताई वंजारी यांनी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी येथील नागरिकांची मागनी जोर धरित आहे
Post a Comment