कोल्हापूर - न्यायालयाच्या आदेशानंतरही सनातनचे साधक डॉ.
वीरेंद्रसिंह तावडे यांना त्यांच्या अधिवक्त्यांना भेटू दिले नव्हते. या
संदर्भात ५ सप्टेंबर या दिवशी अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकरणात
आज सुनावणी झाली. यावर २६ सप्टेंबरला युक्तिवाद होईल.
डॉ. तावडे यांची छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्याच्या प्रकरणी ८ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर पोलिसांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या दोन्ही सुनावण्या सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर झाल्या. या सर्व सुनावण्यांच्या वेळी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीर आणि अधिवक्ता श्री. आनंद देशपांडे उपस्थित होते. पुढील सुनावणी १९ सप्टेंबर या दिवशी होईल.

Post a Comment