
लोकमान्य टिळकांनी ज्या राष्ट्र आणि धर्म कार्याच्या व्यापक उद्देशाने
सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला त्याला लागलेला हा कलंक नव्हे का ? शास्त्र
समजून सण-उत्सव साजरे केले, तर देवाचे आशीर्वादच आपल्याला मिळणार आहेत. मग
कोणाचीही आमच्या उत्सवाला, आमच्या मिरवणुकांना, आमच्या सणांना गोंधळ घालून
रक्तपात करण्याचे धैर्य होणार नाही. यासाठी हिंदूंनो, उठा ! जागे व्हा !
धर्मशिक्षण घ्या ! धर्माभिमान वाढवून देवाची कृपा संपादन करा !
या पृष्ठावरील छायाचित्रे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या
हेतूने प्रसिद्ध केलेली नसून केवळ हिंदूंना वस्तुस्थिती लक्षात यावी, या
उद्देशाने प्रसिद्ध करत आहोत.
Post a Comment