ट्यूशनला जाणार्या अल्पवयीन मुलींच्या कानशिलात लगावणार्या पोलिस शिपाईला न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला.
शैलेश वानखडे (२५) रा. विद्युत तांत्रिक नगर, अमरावती असे मारहाण करणार्या पोलिस शिपाईचे नाव आहे.
दीपक हा ब्राम्हणवाडा थडी पोलिस स्टेशनला शिपाईपदावर कार्यरत आहे. गुरुवारी सकाळी पीडित मुलगी ही हर्षराज कॉलनी परिसरात ट्यूशनला जात असताना आरोपी दीपकने त्याच्या मित्रासह येऊन मुलीच्या कानशिलात लगावल्याची तक्रार मुलीने गाडगेनगर पोलिस स्टेशनला दाखल केली होती. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्घ भादंवी कलम ३२४,३५४(अ)(ड),५0४,५0, पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. पोलिस दीपक याचा शोध घेत असताना त्याने न्यायालयात अटकपूर्व जामीनाकरिता अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Post a Comment