यापूर्वीही दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने फॉर धिस कल्ट, क्रिटीक्स आर् डेमॉन्स या मथळ्याखाली त्यांच्या २० जून २०१६ या दिवशीच्या अंकात संस्थेच्या विरोधात मानहानीकारक लेख प्रसिद्ध करून संस्थेची मानहानी केल्यावरून संस्थेने दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक, मालक आणि मुद्रक अन् प्रकाशक यांच्या विरोधात याच न्यायालयात दिवाणी दावा प्रविष्ट केला आहे
Saturday, September 3, 2016
सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात आणखी एक दिवाणी दावा
Posted by vidarbha on 9:19:00 PM in | Comments : 0
यापूर्वीही दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने फॉर धिस कल्ट, क्रिटीक्स आर् डेमॉन्स या मथळ्याखाली त्यांच्या २० जून २०१६ या दिवशीच्या अंकात संस्थेच्या विरोधात मानहानीकारक लेख प्रसिद्ध करून संस्थेची मानहानी केल्यावरून संस्थेने दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक, मालक आणि मुद्रक अन् प्रकाशक यांच्या विरोधात याच न्यायालयात दिवाणी दावा प्रविष्ट केला आहे
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment