च्या विसर्जनासाठी कपडे धुण्याचा सोडा वापरणे म्हणजे श्री गणेशाची
हेतूपूर्वक केली जाणारी विटंबनाच होय ! अशामुळे श्री गणेशाची अवकृपाच होईल !
सातारा - कृष्णा नदीचे प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी
टाळण्यासाठी भाविकांनी गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करावे. त्यासाठी कपडे
धुण्याचा सोडा वाई नगरपालिकेने पुरवावा, असे धर्मशास्त्रविसंगत आवाहन
वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे आणि नगराध्यक्षा सौ. सीमा नायकवडी
यांनी केले. गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी विविध
विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. घरच्या घरी गणेशमूर्ती
विसर्जनासाठी लागणारा जास्त तीव्रतेचा कपडे धुण्याचा सोडा पालिकेच्या वतीने
देण्याचा मनोदय मुख्याधिकारी आशा राऊत यांनी व्यक्त केला.
Post a Comment