आज अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची डॉ. तावडे यांच्याशी भेट होऊ देत
नाहीत, यावरून स्पष्टपणे लक्षात येते की, त्यांचा अमानुषपणे छळ चालू आहे.
१. कोल्हापूर येथील वृत्तपत्रांमध्ये त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांच्या हातातील जपमाळ काढून घेतली, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावरून सरकारी यंत्रणा हिंदूंना कसे आकसाने वागवत आहेत, हे दिसून येते.
२. कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक प्रदिप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीवर ही प्रतिक्रिया दाखवली आहे. त्यात म्हटले आहे की, तावडे तपासाला सहकार्य करत नाहीत. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तपास चालू असतांना माध्यमांशी बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही प्रदीप देशपांडे बोलत आहेत. त्यांना बडतर्फ करायला हवे; कारण यांनी न्यायालयाचा घोर अपमान केला आहे.
३. न्यायालयाचा आदेश असूनही डॉ. तावडे यांना भेटू दिले जात नाही, माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या जातात. म्हणून त्यांना आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांना बडतर्फच करायला हवे.
४. सरकारला खरे गुन्हेगार शोधायचेच नाहीत, या पुरोगाम्यांच्या मताशी मी सहमत असून केवळ पुरोगाम्यांच्या दबावामुळे सरकारला खरे गुन्हेगार शोधायचे नाहीत, असे माझे मत आहे.

Post a Comment