प्रमोद नैकेले /-
*अचलपूर*:- वाढत्या रहदारी ला पाहता रस्त्यांचे रूंदीकरण करणे काळाची गरज आहे पण एका सुवीधेकरीता इतरांचे जिव घेणे कदापी योग्य नाही.असाच काहीसा प्रकार अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरात पाहायला मिळत आहे.
अचलपूर अमरावती रोडवर रस्ता रूंदीकरनाचे काम सुरू आहे.वाढत्या रहदारी करिता रस्ते रूंदीकरन व नुतनीकरण आवश्यक आहे या कामाला अडचण निर्माण होणारे वृक्ष सुध्दा तोडण्यात येत आहे.ब्रिटिशांनी पर्यावरणाचा विचार करुन त्यांचे काळात रस्तयाचे दुतर्फा वृक्षारोपण केले अचलपूर अमरावती रोडवर त्यांच्याच काळातील अनेक वृक्ष आहेत पण आता हे जिवंत झाडे कापन्यात येत आहेत परंतू हे करतांना त्यावर वास्तव्यास असलेल्या पक्षांचा तरी विचार करायला हवा होता.अचलपृर सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याबाबत उदासीन दिसत आहे ७ सप्टेंबर रोजी सकाळची घटना आहे स्थानीक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरचे झाड कापन्यात आले त्यावर वास्तव्यास असलेले अनेक पक्षीसुध्दा या झाडाखाली येवून मृत्यू पावले ही घटना जरी साधी वाटत असली तरी मानवतेला न शोभणारी नक्कीच आहे असे प्रत्यक्ष दर्शींचे मत ऐकण्यात आले.तसेच अशा निष्काळजीपणा विरुद्ध तीव्र चिड जनतेत व्यक्त करण्यात येत आहे असे करणा-या ठेकेदारावर संबधित विभागावर या घटनेची चोकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी सुध्दा जनता करीत आहे.

Post a Comment