प्रमोद नैकेले*अचलपूर*:-
अचलपूर शहर हे अतिसंवेदनशील असून येथे शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण राहावे यासाठी सर्व प्रयत्न पोलीस विभाग,शांतता समिती,सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांचे माध्यमातून केल्या जात आहे.
अचलपूर शहर हे अतिसंवेदनशील असून सध्या असलेल्या गणेशोत्सव,ईद व नवरात्र उत्सवादरम्यान शहरात शांततेत हे उत्सव पार पडावे याकरिता सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत आहे.शांतता समितीच्या सभा,पोलीस मीत्र व तंटामुक्ती समितीच्या सभा घेऊन सर्व सुचना पोलीस स्टेशन मार्फत पोलीस अधीक्षक यांनी सर्व देशवासीयांना देण्यात आल्या आहेत.तसेच अचलपूर पोलिस स्टेशन च्या माध्यमातून ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख रस्त्यावरून व वस्तीमधून फ्लँग मार्च सुध्दा काढण्यात आला.

Post a Comment