यवतमाळात मराठ्या कुणब्यांचा जनसैलाब तर वाशीम मध्ये मराठ्यांचा मेळा
Posted by
vidarbha
on
4:14:00 PM
in
|
आज महाराष्ट्रात तीन ठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाला
लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधवांनी हजेरी लावली. यवतमाळ येथे भर
पावसात लाखो मराठा-कुणबी समाज बांधव आज आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि
मागण्यांसाठी एकत्रित आले. शहरातील पोस्टल ग्राउंड येथून मराठा क्रांती
मोर्च्याची सुरवात झाली. तर वाशीम मध्ये सुद्धा पावसातच मराठा बांधवांनी
मराठा क्रांती मोर्चा पार पाडला.

Post a Comment