चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /--
भारतीय बौध्द महासभा चांदूर रेल्वे तालुका शाखेची सभा बिपीन लांडगे यांच्या घरी उत्साहात पार पडली.यामध्ये चांदूर रेल्वे शहर शाखेची नवीन कार्यकारणी गठीत करून शहराध्यक्षपदी प्रा.रवींद्र मेंढे व शहर सरचिटनीस पदी क्षीतिज वालदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष सुनिल वानखडे व प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा शाखेच्या पदाधिकारी इंदिराताई घरडे उपस्थित होते. सर्वप्रथम तथागत गौतम बुध्द यांच्या मुर्तीचे व महामानव, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमचे पुजन आणि त्रिशरण व पंचशील ग्रहन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी भारतीय बौध्द महासभेची जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. चांदूर रेल्वे शहर शाखेच्या अध्यक्षपदी प्रा.रवींद्र मेंढे, उपाध्यक्षपदी सुधीर मेश्राम, सरचिटनीस पदी क्षीतिज वालदे, सचिव विजया वानखडे, पुजा वानखडे, नरेंद रामटेके, संघटक म्हणून संजय नंदेश्वर, साहिल इंगोले, अमोल चतुर, कोषाध्यक्ष म्हणून मुवूâल परगणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रेमचंद अंबादे यांनी केले. कार्यक्रमाला चंदूभाऊ उके, गजानन मोहोड, संदीप भगत, जगदीश गंधे, पंकज हुमने यांच्यासह मोठ्या संख्येने बौध्द उपासक व उपासीका उपस्थित होते.
शहराध्यक्षपदी प्रा.रवींद्र मेंढे
सरचिटनीसपदी क्षीतिज वालदे

Post a Comment