सनातन संस्थेच्या कार्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हे एकप्रकारचे
षड्यंत्रच चालू आहे. ज्याप्रमाणे संत आसाराम बापू यांच्या भक्तांना मारहाण
झाली, छळ झाला तिच स्थिती आता सनातनच्या साधकांविषयी होत आहे. आताचे सरकार
हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले असूनही निरपराध साधकांवर ही स्थिती का
ओढवली आहे, याचे कारण समजत नाही. आता हिंदू संघटित झाले नाहीत, तर असा छळ
अन्य हिंदु संप्रदाय किंवा संघटना यांनाही निश्चित होईल.
Post a Comment