राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला होता .त्यातच मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामानखात्याने दिला होता त्याची सुरुवात झाली असून अमरावती शहरात मेघ गर्जनेसह पाऊस आला व मोठ्या प्रमाणात विजांचा कळकळाट देखील यावेळी पाहायला मिळाला रस्त्यांवर पाणी पाणीच साचले होते लोकांचा गाड्या यावेळी अर्ध्या हुन थोड्या कमी पाण्यात डुबल्या होत्या
पुढील 48 तासांत मराठवाड्यात आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर कोकण आणि गोवामध्ये 20 तारखेपासूनच्या 24 तासांत अतिवृष्टी होऊ शकते तसेच मध्य महाराष्ट्रात 18 तारखेपासून दोन दिवसांसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Friday, September 16, 2016
अमरावती शहराला मुसळधार पावसाने झोडपले , मेघगर्जनेसह विजांचा कळकळात
Posted by vidarbha on 8:40:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment