चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा परब्रम्ह परमेश्वर अवतार श्री. चक्रधर स्वामी यांचा जयंती उत्सव ६ जुन, मंगळवार रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
यामध्ये मंगळवारी सकाळी ८ वाजता श्रीकृष्ण मंदिर स्थानास स्नान, दुपारी १२ वाजता भजनसंध्या व संध्याकाळी ४ वाजता श्री मुर्तीची भव्य शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा जुन्या सरकारी दवाखान्याजवळील सुरेशराव वलीवकर यांच्या घरून निघुन सिनेमा चौक, जुना मोटार स्टैंड, राधा नगर मंदिर, विरूळ चौकातुन यादव मंगल कार्यालयाजवळ पोहचेल व या ठिकाणी शाेभायात्रेचा समापन होणार आहे. यानंतर सायंकाळी ७ नंतर भोजनाचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे. तरी या उत्सवात पंथातील जेष्ठ, संत, महंत, तपस्वीनी, वासनीक, सदभक्त मंडळींनी उपस्थीत राहुन या शुभ अवसराची शोभा वाढवावी असे आवाहन स्वप्नील वलीवकर व इतरांनी केले आहे.
श्री चक्रधर स्वामी |

Post a Comment