आपण दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही.--माजी आमदार दिपक आत्राम .
मागील विधानसभा निवडणुकीत आपण ज्या आशेने आमदारांना निवडून दिले त्यांचेकडून घोर निराशा झाली. दोन वर्षापासून पक्षानी किंवा आमदारांनी कार्यकर्तांची साधी दखल नाही.अशी नाराजी व्यक्त करीत नागेपल्ली,रामपूर,कनेपल्ली खमनचेरू,चिंतलपेठ या पाच गावातील शंभराचे वर भाजप,
नाविस कार्यकर्ते व राकाॅ कार्यकर्ते यांनी (दि.25) विश्रामगृह आलापल्ली येथे माजी आमदार दिपक आत्राम व जि.प.चे कृषी सभापती अजय कंकडालवार यांचे नेतृत्वावर विश्वास दाखवित आविस मध्ये प्रवेश केला...त्यात नागेपल्ली येथील विनोद कोटरंगे,अशोक रापेतीवार,प्रकाश चुनारकर,वसंत निकुरे,धर्माजी गुरनूले, श्रीनिवास निकोडे,सारंग सौरंगपते,मुक्तार शेख, मकसूद खाॅ.पठान,प्रभाकर गुरनूले, सपन राॅय,नंदकीशोर भीमटे,रवि विश्वास,विनोद राजूरकर,कीशोर धकाते,ओमप्रकाश खेवले,सतीष आत्राम, अरुण आत्राम,चेनू गावडे,महीला कार्यकर्रत्या कल्पना गुरनूले, ताराबाई चौधरी,रंबाबाई मोहूर्ले,निर्मला मडावी, प्रमोद टेकाम,ऋषी मोहुर्ले,सतीष चौधरी,कीसन कोटरंगे, नानय्या आदे,रमेश जैस्वाल....रामपूरचे उमेश पोरतेट,राजू कन्नाके,मानिक सीडाम, जीवन पेंदाम,विराज पोरतेट, संतोष तलांडे,राकेश सडमेक, संतोष पोरतेट, कैलास सीडाम, विनोद पेंदाम, रवि पेंदाम, रवि कुकडकर,ऋषी दाहागावकर,खमनचेरू, करनेलीचे नाविस कार्यकर्ते दिनेश आत्राम ,सत्यपाल पोरतेट, नागेश पोरतेट, अनिल कोरेत,अमोल पेंदाम, बोंद्यालू आत्राम,सुरेश वेलादी,राहूल गदलवार,बंडू नैताम,चिंतलपेठचे रतन देवगडे,राजू गावडे,संतोष पीपरे,अंबादास भडके,मेंगू तेलसे,दिलीप झाडे,वंदेश तलांडे, प्रविण सडमेक ईतर शंभराचे वर भाजप,नावीस व राकाॅ कार्यकर्तेना दिपक आत्राम व अजय कंकडालवार यानी आविस मध्ये प्रवेश देवुन त्यांचा शाल ,श्रीफळ देवून सत्कार केला .हा प्रवेश म्हणजे पुढील जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडनुकीची नांदीच म्हनावी लागेल.
पदावर असो वा नसो आपण गोरगरिब जणतेची सेवाच करीत आहो.आपण आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे केलीत.पण मागील दोन वर्षापासून विकास पूर्णं ठप्प झाला आहे.कुणालाही रोजगार मीळत नाही. याला सध्याचे आमदाराची निष्कक्रीयता हेच कारण आहे.यातुनच हा उद्रेक होत नागेपल्ली, खमनचेरू, कनेपल्ली,रामपूर व चिंतलपेठ या पाच गावातील भाजप,नाविस व राकाॅ कार्यकर्ते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आविस मध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला त्याला आपण तडा जावू देणार नाही. आविस मध्ये आपला योग्य माण सम्मान राखल्या जाईल असे प्रवेश प्रसंगी दिपक आत्राम यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अजय कंकडालवार यांनीही उपस्थितीताना मार्गदर्शन केले. ..याप्रसंगी सरपंचा कु.सुनिता कुसनाके,रमेश मडावी, अशोक येलमूले,पांडुरंग रामटेके, बंडू मोहूर्ले, पींटू कुसनाके, दिवाकर मडावी व ईतर आविस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...प्रास्ताविक सभापती अजय कंकडालवार यांनी केले .संचालन विशाल रापेतीवार तर आभार धनराज दुर्गे यांनी मानले.
Post a Comment