अन्वेषण यंत्रणांनी ऐन श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सनातनच्या
आश्रमावर छापे टाकणे, गुन्हेगाराप्रमाणे साधकांना त्रास देणे, त्यांचे
मानसिक खच्चीकरण करणे आणि विशेष करून महिला साधिकांना रात्री-अपरात्री
त्रास देणे, यांसारख्या गंभीर कृती केल्या आहेत. समस्त महिलावर्गाच्या
वतीने मी या कृत्याचा निषेध करते आणि आम्ही रणरागिणी एक दिवस खरे सत्य
समाजासमोर आणू, असे सौ. मधुरा तोफखाने यांनी सांगितले.
Post a Comment