चेंबूर-

दिवसातून किमान १० मिनिटे तरी भक्ती करा. स्वप्नातही दुसर्याचे वाईट चिंतू नका, असे मार्गदर्शन जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. घाटलेगाव गावदेवी मैदान येथे ५ ते ६ नोव्हेंबर हे २ दिवस जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा दर्शन सोहळा पार पडला. या वेळी केलेल्या मार्गदर्शनात ते बोलत होते. या सोहळ्याचा लाभ १० ते १५ सहस्र भाविकांनी घेतला.

Post a Comment