BREAKING NEWS

Thursday, November 17, 2016

शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हेच आमचे ‘हिंदूहृदयसम्राट’।

आज असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
हिंदूंना न्याय मिळवून देण्या ।
धुमसत असलेला आमचा 
श्‍वास ॥
प्राण पणासी लावू आमचे ।
न्यायहक्क मिळवण्यास ॥ १ ॥

हिंदूंवरील अन्यायामुळे झालाय ।
आसुसलेल्या भावनांचाही कोंडमारा ॥
आज नाही, तर केव्हा
येणार एकत्र ? 
हाच तुम्हा निर्वाणीचा इशारा ॥ २ ॥
हिंदूंवर अत्याचार करणं । समजू नका पोरखेळ ॥
हिंदूंनी एक संघटित होण्याची । हीच येऊन ठेपली वेळ ॥ ३ ॥ 

हिंदुत्व म्हणजेच । आमचे राष्ट्रीयत्व ।
आमचा एकच बाणा । एकच नाव हिंदुत्व ॥ ४ ॥

हिंदुत्वासाठी नुसतं जगूया नको । चाकोरीबद्ध एकाकी आयुष्यात ॥
झाले-गेले मतभेद विसरूनी । एक होऊया एकत्र भविष्यात ॥ ५ ॥

झाले असतील बहुत । रहातील नेहमीच हृदयात ॥
शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ।
हेच आमचे ‘हिंदूहृदयसम्राट’ ॥ ६ ॥

- श्री. संदीप सुहास मेहेंदळे, नवी मुंबई (२१.५.२०१५)

साभार / दैनिक सनातन प्रभात संकेतस्थळ 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.