नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे दर्शवणारी घटना !
ठाणे -
माजी सैनिक असलेल्या वडिलांनीच स्वत:च्या मुलीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी खोपट परिसरातील वडिलांसह सावत्र आईला अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलीचे वडील भारतीय सैन्यात चालक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. वडील तिला दुधातून मद्य द्यायचे. ते पिण्यासाठी बळजोरी करायचे. सावत्र आई मुलीला घरात कोंडून ठेवायची. १ मास वडिलांनी मुलीला भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक यांच्यावर अश्लील चित्रफीती दाखवून अत्याचार केले. मुलीनेच आरडाओरडा केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
Post a Comment