नगर परीषदेची निवडणुक
प्रतिष्टा नगराध्यक्ष पदाची
अमरावती- (विशेष प्रतिनीधी)-
चांदुर रेल्वे शहरात नगर परीषदेची निवडणुक होत असुन यामध्ये सर्वच पक्षांचा प्रचार धडाक्यात सुरू आहे. अशातच तिसऱ्या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नितीन गवळी व नगरसेवकपदाच्या उमेदवारांचा फ्लॅश मॉबव्दारे जोमात प्रचार सुरू होता. फ्लॅश मॉब च्या हटके प्रचारामुळे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.
आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असून ५ वाजल्यानंतर प्रचार तोफा ठंडावनार आहे. मागील १० दिवसांपासुन सर्वच पक्षांसह अपक्ष उमेदवारांचे प्रचार सुरू आहे. यामध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रचार फ्लॅश
मॉबव्दारे सूरू होता. शहरात दररोज ठिकठिकाणी फ्लॅश मॉबव्दारे शहरवासीयांचे लक्ष वेधले जात होते. मागील सत्ताधाऱ्यांची अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, यांसह अनेक विषयांवर हे फ्लॅश मॉब भाष्य करून शहरवासीयांमध्ये जागृतीचे काम करीत आहे. अशातच नितीन गवळी तिसऱ्या आघाडीचे म्हणजेच अपक्ष उमेदवार असल्यामुळे सर्वच पक्षांच्या जवळुन निधी आनण्यास ते सक्षम राहणार असल्याचेही मत अनेकांकडून व्यक्त होत आहे. नितीन गवळींना वाढता प्रतिसाद पाहता नितीन गवळींच्या विजयाची खात्री होत असल्याचे अनेकांकडुन बोलल्या जात आहे..

Post a Comment