अमरावती /--
बाबू गेनू यांची पुण्यतिथी (शहीद दिन) म्हणून विद्यापीठात संपन्न झाली. बी.सी.यु.डी.चे संचालक डॉ. राजेश जयपूरकर यांनी बाबू गेनू यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन विद्यापीठाच्यावतीने आदरांजली अर्पण केली. यावेळी विद्यापीठाचे विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले.
Post a Comment