nagpur /---
मराठा कुणबी क्रांती मुक मोर्च्यां दि १४ डिसेंबर २०१६ चलो नागपुर हिवाळी अधीवेशना वर धडक मोर्चा ची पार्कींग व्यवस्था खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे
२)रामनगर मैदान क्र १ राम नगर
३) रामनगर मैदान क्र-२ रामनगर
४) शासकिय कर्मचारी निवास स्थान मैदान क्र १ - रविनगर
४) शासकिय कर्मचारी निवास स्थान मैदान क्र-२ - रविनगर
(मोर्चा करी सोडण्याचा पॉईंट रविनगर चौक)
२) ईश्वर देशमुख महाविद्यालय मैदान- क्रिडाचौक हनुमान नगर नागपुर
सर्व समाज बांधवां ना नम्र विनंती की वाहनाने सोडण्याचा पॉईंट वर सोडल्यावर वहान पार्कींग स्थळी पार्क करावे व आचार संहीतेचे पालन करीत यशवंत स्टेडीयम कडे कुच करावे कुठल्याही घोषणा-कुठल्याही देश धर्म जन जाती चे अार्थीक नुकसान न करता मार्ग क्रमण करावे)
#MarathaKrantiMorcha
#Vidarbha24news
#पाटील_याच_लागते_बर
#मार्ग क्र १
वर्धा रोड
-ऐअरपोर्ट ऑथेरिटी मैदान हॉटेल रेडीसन ब्लु जवळ (मोर्चे करी सोडण्याचा पॉईंट - अजित बेकरी अजनि चौक व परत पार्कींग ऐअरपोर्ट ऑथेरिटी)
#मार्ग क्र २
अमरावती रोड
१)ऐल आय ची ग्राऊंड परिक्शा भवन (नागपुर विद्यापिठ भारत नगर )२)रामनगर मैदान क्र १ राम नगर
३) रामनगर मैदान क्र-२ रामनगर
४) शासकिय कर्मचारी निवास स्थान मैदान क्र १ - रविनगर
४) शासकिय कर्मचारी निवास स्थान मैदान क्र-२ - रविनगर
(मोर्चा करी सोडण्याचा पॉईंट रविनगर चौक)
#मार्ग क्र-३
१)रेशीमबाग मैदान ग्राऊंड - रेशीमबाग घाट रोड२) ईश्वर देशमुख महाविद्यालय मैदान- क्रिडाचौक हनुमान नगर नागपुर
(मोर्चा करी सोडण्याचा पॉईंट रेशीमबाग चौक)
#MarathaKrantiMorcha
#Vidarbha24news
#पाटील_याच_लागते_बर
Post a Comment