सर्वश्रेष्ठ हिंदु धर्माची आज दुःस्थिती झाली आहे ! - कैलासगिरीजी महाराज, गिरीमठ
Posted by
vidarbha
on
10:30:00 PM
in
सावखेडा (संभाजीनगर)
|
 |
डावीकडून पराग गोखले, दीपप्रज्वलन करतांना कैलासगिरी महाराज, कैलास कुर्हाडे, प्रतीक्षा कोरगावकर
|
सावखेडा (संभाजीनगर) - मुसलमान मुलीचे नखही आपल्याला दिसत नाही; मात्र हिंदु मुलीचे कपडेही योग्य नसतात. आपल्या प्राचीन, सर्वश्रेष्ठ आणि महान अशा हिंदु धर्माची आज ही दुःस्थिती झाली आहे, असे प्रतिपादन गिरीमठ येतील कैलासगिरीजी महाराज यांनी केले. ते संभाजीनगर मधील गंगापूर तालुक्यातील सावखेडा गावातील हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. ४ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेला ४०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. महाराजांनी आशीर्वादपर भाषणात हिंदु धर्माचे महत्त्व विषद केले.
Post a Comment