![]() |
निवेदन स्वीकारतांना शिवसेनेचे उरणविधानपरिषदचे आमदार मनोहरशेठ भोईर (डावीकडे) |
उरण - आगामी हिवाळी आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उरण येथील आमदार श्री. मनोहरशेठ भोईर आणि महाड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांना कोट्यवधी रुपयांच्या देशी-विदेशी देणग्या घेऊन घोटाळे करणार्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमावा, याविषयाचे निवेदन देण्यात आले. या वेळी उरण येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश ठाकूर आणि श्री. महादेव ठाकूर हे उपस्थित होते, तर महाड येथे श्री. सुरेश पुरोहित यांनी हे निवेदन दिले. या वेळी दोन्ही आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
Post a Comment