अमरावती:-
स्थानिक पंचवटी चौकात एका वाहतूक शाखेचा निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने काही काळ धिंगाणा घातला यावेळी सदर निलंबित कर्मचाऱ्यांनी अशहिल शिवीगाळ करून गोंधळ घातला यावेळी ड्युटीवर असणाऱ्या चव्हाण नामक वाहतूक शिपायाला हि त्याने अशहिलं शिवीगाळ केली ... पण सदर युवक हा पोलीस असल्यामुळे त्याचा ओळखीचा पोलीस मित्रांनी जाऊद्या जाऊद्या म्हणून प्रकरण मिटवायचा प्रयत्न केला
यावेळी उपस्थितांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती सदर युवक हा निलंबित पोलीस असल्यामुळे CR व्हॅन सुद्धा लवकर बोलावण्यात आली नाही
Post a Comment