शहरात नुकत्याच झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेसचे वर्चस्व राहीले. यामध्ये बांधकाम सभापतीपदी महेश कलावटे यांची निवड करण्यात आली. अशातच प्रभाग क्र.2 व 3 मधील डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी नगर परिषदमध्ये केली. त्याचीच दखल घेऊन नुकताच कारभार सांभाळलेल्या बांधकाम सभापतींनी प्रत्यक्ष पाहणी करुन ठेकेदारांना इस्टीमेट प्रमाणे काम करण्याबाबत सांगितले. यात थोडीही हयगय चालणार नाही असे ठणकावुन सांगत शहरातील प्रत्येक काम हे दर्जेदार करा असा सल्लाही त्यांनी ठेकेदारांना दिला.
Saturday, January 14, 2017
नागरिकांच्या तक्रारीची बांधकाम सभापतींनी घेतली दखल - कार्यभार संभाळताच शहरात चांगले व दर्जेदार कामे करण्याची दिली हमी
Posted by vidarbha on 3:48:00 PM in चांदुर रेल्वे (शहेजाद खान ) - | Comments : 0
चांदुर रेल्वे (शहेजाद खान ) -
चांदुर रेल्वे येथील नगर परिषदमध्ये नुकतेच विषय समीतीचे वाटप झाले असून बांधकाम सभापतीपद हे महेश कलावटे यांना मिळाले. कारभार सांभाळताच शहरातील नागरीकांच्या तक्रारीची दखल घेवून शहरात चांगले व दर्जेदार कामे करण्याची हमी सुध्दा दिली.
शहरात नुकत्याच झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेसचे वर्चस्व राहीले. यामध्ये बांधकाम सभापतीपदी महेश कलावटे यांची निवड करण्यात आली. अशातच प्रभाग क्र.2 व 3 मधील डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी नगर परिषदमध्ये केली. त्याचीच दखल घेऊन नुकताच कारभार सांभाळलेल्या बांधकाम सभापतींनी प्रत्यक्ष पाहणी करुन ठेकेदारांना इस्टीमेट प्रमाणे काम करण्याबाबत सांगितले. यात थोडीही हयगय चालणार नाही असे ठणकावुन सांगत शहरातील प्रत्येक काम हे दर्जेदार करा असा सल्लाही त्यांनी ठेकेदारांना दिला.
शहरात नुकत्याच झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेसचे वर्चस्व राहीले. यामध्ये बांधकाम सभापतीपदी महेश कलावटे यांची निवड करण्यात आली. अशातच प्रभाग क्र.2 व 3 मधील डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी नगर परिषदमध्ये केली. त्याचीच दखल घेऊन नुकताच कारभार सांभाळलेल्या बांधकाम सभापतींनी प्रत्यक्ष पाहणी करुन ठेकेदारांना इस्टीमेट प्रमाणे काम करण्याबाबत सांगितले. यात थोडीही हयगय चालणार नाही असे ठणकावुन सांगत शहरातील प्रत्येक काम हे दर्जेदार करा असा सल्लाही त्यांनी ठेकेदारांना दिला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment