BREAKING NEWS

Monday, February 6, 2017

अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा गजाआड

अचलपूर / प्रमोद नैकेले /-



मागील काही दिवसांपूर्वी शहरातील एका अल्पवयीन  मुलीला पळवणा-या मुलाला पोलिस ने हैदराबाद येथे अटक केली
        प्राप्त माहितीनुसार अचलपूर निवासि युवती ला पळवूण नेण्याची तक्रार तिच्या आईने अचलपूर पोलिस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली.ज्यानंतर  पोलिसांनी शोध  सुरु करून  मोबाइलच्या  लोकेशन चि  मदत घेवुन अरोपी शे रफिक शे युसुफ़ रा.हिरापूरा याला त्या मुलीशह  हैदराबाद येथून अटक करण्यात आली.ही कार्यवाही ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली  पी एस आई मतिन शेख यांच्या देखरेखीखाली पार पडली  आरोपी वर भादवी कलम 363 ,376 पास्को अक्ट अन्वये कार्यवाही करण्यात आली व गुन्हा दाखल करून मुलीला आईवडिलांना सुखरूप सुपूर्द करण्यात आले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.