BREAKING NEWS

Saturday, February 4, 2017

भा.ज.पा. महीला तालुकाध्यक्षांना केले निलंबीत - महिला जिल्हाध्यक्षांनी दिले आदेश

चांदूर रेल्वे- (शहेजाद खान )-




चांदूर रेल्वे येथिल भारतीय जनता पार्टी महीला आघाडीच्या तालुका अध्यक्षांना पदावरून शनिवारी निलंबीत करण्यात आले आहे.
      चांदूर रेल्वे येथिल भाजपा महीला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सौ. मालिनी विनोदराव वाघ ह्या पक्षाच्या कामात निष्क्रीय असल्यामुळे त्यांना शनिवारी अमरावती भारतीय जनता पार्टी महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष  सूरेखा शिंदे यांच्या आदेशावरून निलंबीत करण्यात आले आहे. अशी माहिती स्थानिक भा.ज.पा. तालुकाध्यक्ष रवी उपाध्ये यांनी दिली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.