सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातन निर्दोष आहे, हे आम्ही प्रथमपासूनच सांगत आलो आहोत. हीच गोष्ट आज केंद्र सरकारने उच्च न्यायालयात सांगितली. केंद्र सरकारने न्यायालयात सत्याची बाजू घेतली, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत.
Wednesday, February 8, 2017
न्यायालयात सत्याची बाजू घेणार्या केंद्रशासनाचे आभार ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
Posted by vidarbha on 8:06:00 AM in | Comments : 0
सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातन निर्दोष आहे, हे आम्ही प्रथमपासूनच सांगत आलो आहोत. हीच गोष्ट आज केंद्र सरकारने उच्च न्यायालयात सांगितली. केंद्र सरकारने न्यायालयात सत्याची बाजू घेतली, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment