BREAKING NEWS

Wednesday, February 8, 2017

भाईजी मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर

परभणी : मोईन खान /-


 येथील जिजामाता रोड, आर.के. हॉटेल जवळ सालेह भाईजी मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक लोकांनी रक्तदान शिबीराला भरभरून प्रतिसाद दिला यात 31 युनिट रक्त गोळा करण्यात आले. रक्तदान शिबीरास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुनिल देशमुख, विनोद कदम, ऍड. विष्णू नवले, जाकेर कुरेशी, वसीम भाई आदी उपस्थित होते. रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरीता सालेह भाईजी मित्र मंडळाचे अध्यक्ष सालेह चाऊसस , अजहर लुलानिया, पिंटू पवार, अमोल कदम,तारेख चाऊस, आयफान चाऊस, अकबर सोलकी व समस्त सालेह भाईजी मित्र मंडळातर्फे परिश्रम घेण्यात आले. सदरील रक्तदान शिबीरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.