गाडगे नगरात शिवसैनिकांनी फलकावर दिल्या सोबत असल्याचा शुभेच्छा
अमरावती /-
मागील कित्येक वर्षांपासून अमरावती महानगर पालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून पदावर राहणारे श्री प्रदीप बाजड
यांची चक्क विद्यमान खासदारांनीच तिकीट कापल्याचे बोलले जात आहे म्हणू त्यांनी
आताही अपक्ष फोर्म भरलेला आहे मागल्या निवडणुकीत ते नवसारी प्रभागातून अपक्ष लढले
परंतु त्यांनी जीकल्यानंतर परत शिवसेनेचा हात पकडला. मागील ५ वर्षापासून ते
शिवसेनेचा अगदी जवळ आहेत व निष्टावान शिवसैनिक म्हणून काम करत आहेत एवढच काय तर
मागील विधानसभेला त्यांनी चक्क शिवसेनेचा तिकिटावर विधानसभा लढविली होती जेव्हा
शिवसेना श्री प्रदीप बाजड यांना विधानसभेसाठी आमदारकीची तिकीट देऊ करते तर मग नगर
सेवक म्हणून तिकीट का नाकारण्यात आली अशीही चर्चा जनमानसात आहेच. शिवसेनेतर्फे AB
फोर्म भरल्यानंतर वेळेवर तप्रभाग १ मधून श्री बाजड यांना उमेदवारी न देता श्री
नितीन गुडधे यांना उम्मेद्वारी देण्यात आली आहे
म्हणूनच श्री प्रदीप बाजड यंदाही अपक्षच लढायला तयार झाले आहेत तसेच गाडगे नगर मधील शिवसेना शाखेतर्फे "प्रदीप भाऊ ....तुमचा एकट्याचा लढाईत आम्ही सर्व सोबत आहोत - सर्व शिवसैनिक म्हणू आशयाचा फलक रस्त्याचा मधोमध लावण्यात आला आहे.
Post a Comment