Tuesday, March 7, 2017
दहावीच्या लेखी परीक्षेला आज (मंगळवार) पासून सुरुवात होणार- सर्व विद्यार्थांनां त्यांच्या उज्वल यशासाठी हार्दिक शुभेच्छा.
Posted by vidarbha on 7:32:00 AM in amravati - | Comments : 0
अमरावती-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेबुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱया दहावीच्या लेखी परीक्षेला आज (मंगळवार) पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी लागणाऱया सर्व यंत्रणा देखील सज्ज झाले आहेत.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment