बुधवारी सगळीकडे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अशातच स्थानिक जिंगल बेल ईंग्लीश स्कूलच्या 8 व्या वर्गातील लहान मूलींनी जागतीक महीला दिवसाच्या निमित्ताने सर्व शाळेतील महीला शिक्षिकांना एक-एक वृक्ष भेट देऊन पर्यावरणाचे संतुलन राखा, "झाडे लावा झाडे जगवा" तसेच "बेटी बचाव बेटी पढाव "चे संदेश देण्यात आले. या वेळी विद्यार्थीनी महिमा मोटवानी , आचल गावंडे, कार्तिकी गावंडे ,राधा म्हसतकर, मानसी सराफी, मृदल म्हसतकर, अबोली मंगळे, श्रावनी संजय कोल्हे, महीमा श्रीरफूरकर, श्रूती भूत, राझी जैन, नम्रता नाले, गायत्री जोशी, वंशिका हटवार, ग्रेसी इगळे, समिक्षा पोकळे, श्रेया तिरपूडे, समिता ऊद्यकर, रूदरानी राऊत, संबोधी इंगोले, संजना उज्जेनकर, सूमिधा माकोडे, प्रतिक्षा कूल्हाडे, स्नेहल दमाये आदी उपस्थित होत्या.
Wednesday, March 8, 2017
जिंगल बेल ईंग्लीश स्कूलच्या विद्यार्थीनींनी केला महीला दिवस साजरा महीला शिक्षिकांना दिली वृक्ष भेट
Posted by vidarbha on 8:26:00 PM in चादूर रेल्वे:-(शहेजाद खान )- | Comments : 1
चादूर रेल्वे:-(शहेजाद खान )-
चादूर रेल्वे येथिल जिंगल बेल ईंग्लीश स्कूलच्या 8 व्या वर्गातील मूलींनी बुधवारी जागतिक महीला दिवसाच्या निमित्त्याने सर्व महीला शिक्षिकांना वृक्ष भेट दिले.
बुधवारी सगळीकडे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अशातच स्थानिक जिंगल बेल ईंग्लीश स्कूलच्या 8 व्या वर्गातील लहान मूलींनी जागतीक महीला दिवसाच्या निमित्ताने सर्व शाळेतील महीला शिक्षिकांना एक-एक वृक्ष भेट देऊन पर्यावरणाचे संतुलन राखा, "झाडे लावा झाडे जगवा" तसेच "बेटी बचाव बेटी पढाव "चे संदेश देण्यात आले. या वेळी विद्यार्थीनी महिमा मोटवानी , आचल गावंडे, कार्तिकी गावंडे ,राधा म्हसतकर, मानसी सराफी, मृदल म्हसतकर, अबोली मंगळे, श्रावनी संजय कोल्हे, महीमा श्रीरफूरकर, श्रूती भूत, राझी जैन, नम्रता नाले, गायत्री जोशी, वंशिका हटवार, ग्रेसी इगळे, समिक्षा पोकळे, श्रेया तिरपूडे, समिता ऊद्यकर, रूदरानी राऊत, संबोधी इंगोले, संजना उज्जेनकर, सूमिधा माकोडे, प्रतिक्षा कूल्हाडे, स्नेहल दमाये आदी उपस्थित होत्या.
बुधवारी सगळीकडे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अशातच स्थानिक जिंगल बेल ईंग्लीश स्कूलच्या 8 व्या वर्गातील लहान मूलींनी जागतीक महीला दिवसाच्या निमित्ताने सर्व शाळेतील महीला शिक्षिकांना एक-एक वृक्ष भेट देऊन पर्यावरणाचे संतुलन राखा, "झाडे लावा झाडे जगवा" तसेच "बेटी बचाव बेटी पढाव "चे संदेश देण्यात आले. या वेळी विद्यार्थीनी महिमा मोटवानी , आचल गावंडे, कार्तिकी गावंडे ,राधा म्हसतकर, मानसी सराफी, मृदल म्हसतकर, अबोली मंगळे, श्रावनी संजय कोल्हे, महीमा श्रीरफूरकर, श्रूती भूत, राझी जैन, नम्रता नाले, गायत्री जोशी, वंशिका हटवार, ग्रेसी इगळे, समिक्षा पोकळे, श्रेया तिरपूडे, समिता ऊद्यकर, रूदरानी राऊत, संबोधी इंगोले, संजना उज्जेनकर, सूमिधा माकोडे, प्रतिक्षा कूल्हाडे, स्नेहल दमाये आदी उपस्थित होत्या.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Great.....
ReplyDelete