सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण उपसभापती सौ. स्वाती सुमित माकोडे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन पोलीस अधिकारी कु. शुभांगी आगासे होत्या. यावेळी शुभांगी आगासे यांनी महिला सक्षमीकरण यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच नगरसेविका सौ. स्वाती शैलेंद्र मेटे यांनी महिला प्रगतीवर भर देऊन नगर परीषदमधील विविध योजनांचा कसा लाभ होईल यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. मिनल तट्टे तर आभार प्रदर्शन इंदिरा वाघ यांनी केले. सदर कार्यक्रमात कु. अर्चना बडगे, कु. सारीका अर्के, कु. चांदुरे, कु. उज्वला पटले, सौ. गणोरकर, सौ. श्रीखंडे, सौ. माकोडे, सौ. उके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती..
Wednesday, March 8, 2017
नगर परीषदमध्ये महिला दिवस उत्साहात साजरा
Posted by vidarbha on 8:28:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )- | Comments : 0
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
बुधवारी जागतिक महिला दिवस सगळीकडे साजरा होत असतांना स्थानिक नगर परीषदमध्ये महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण उपसभापती सौ. स्वाती सुमित माकोडे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन पोलीस अधिकारी कु. शुभांगी आगासे होत्या. यावेळी शुभांगी आगासे यांनी महिला सक्षमीकरण यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच नगरसेविका सौ. स्वाती शैलेंद्र मेटे यांनी महिला प्रगतीवर भर देऊन नगर परीषदमधील विविध योजनांचा कसा लाभ होईल यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. मिनल तट्टे तर आभार प्रदर्शन इंदिरा वाघ यांनी केले. सदर कार्यक्रमात कु. अर्चना बडगे, कु. सारीका अर्के, कु. चांदुरे, कु. उज्वला पटले, सौ. गणोरकर, सौ. श्रीखंडे, सौ. माकोडे, सौ. उके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती..
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण उपसभापती सौ. स्वाती सुमित माकोडे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन पोलीस अधिकारी कु. शुभांगी आगासे होत्या. यावेळी शुभांगी आगासे यांनी महिला सक्षमीकरण यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच नगरसेविका सौ. स्वाती शैलेंद्र मेटे यांनी महिला प्रगतीवर भर देऊन नगर परीषदमधील विविध योजनांचा कसा लाभ होईल यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. मिनल तट्टे तर आभार प्रदर्शन इंदिरा वाघ यांनी केले. सदर कार्यक्रमात कु. अर्चना बडगे, कु. सारीका अर्के, कु. चांदुरे, कु. उज्वला पटले, सौ. गणोरकर, सौ. श्रीखंडे, सौ. माकोडे, सौ. उके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती..
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment