BREAKING NEWS

Wednesday, March 8, 2017

रिसोड येथील पोलीस स्टेशन लगत कापड गोदामाला अचानक आग -लाखोंचे नुकसान

रिसोड / महेन्द्र महाजन -




रिसोड येथे आज अचूक कापड गोदामाला आग लागली त्यात लाखोंचे नुकसान  झालं आहे सदर घटना दि 8/3/2017 रोजी सकाळी 6:00 वाजता च्या  सुमारास घडली.  कापड गोदामाला आग लागल्याने आंनद देशमुख, सतीश ईरतकर, गजजन राऊत ,नगर अध्यक्ष यशवंत देशमुख व पानझाडे यांनी आग आटोक्यात आनण्याचा प्रयत्न केला. परंतु  आगीने रूद्र स्वरूप केल्याने आग आटोक्यात आली नाही त्यावेळी नगराध्यक्ष देशमुख यांनी दूरध्वनी सर्पक साधून आग्नीशामक बोलवून आग आटोक्यात आनण्याचा प्रयत्न केला मात्र फार वेळ झाल्याने गोदामातील कापडे जळुन खाक झाले आहे.  या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने व महसुल अधिकारी यांनी पाहाणी करुन आगीत नुकसान झाले यांचा पंचनामा करण्यात आला आहे.
या मध्ये राजु बेलोकर4,75,000) आशोक महादेव थोरात  ( 2,10,000 , नितिन महादेव थोरात 1,20,000 ) ,संजय प्रभु चैधरी( 2,30,000) ,दिलीप प्रभु चौधरी 1,15,000) , मधुकर हिरामन राऊत 1,10,000) ,धन्यकुमार रतनलाल अंबअंबे 2,40,000) ,शाम दामोदर वानकर 1,60,000 ) ,बाळु लक्ष्मण सोनटक्के 1,60,000 ), संदीप लक्ष्मण सोनटक्के 1,10,000 ) ,गजजन मधुकर राऊत 1,00,000 ) ,सुरज धन्यकुमार अंबेकर (2,100,000 ) दामोदर विलाअप्पा वानकर 1,30,000 ), शैलेश लालचंद बेलोकर 2,20,000) , प्रकाश गजानन ठाकुर  1,50,000 ) , गजजन मलन्कअप्प ततवार 1,30,000 ) , तर प्रकाश वासुदेव पांडे 83,100 आसे एकुन 29,73,100  रुपयाचे आगीत कपडे जळुन नुकसान या वेळी तलाटी किशोर वानरे अहवाल सादर करण्यात आला असून  सदर व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान झाले आहेत तरी शासनाकडून फुल ना फुलांची फकडी मिळावी आशी आपेक्षा व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.