रिसोड कुसुम सोशल मल्टीपरपज फाऊंडेशन व प्रल्हाद महराज महिला भंजनी मंडळ यांच्या संयुक्त विघमाने जागतिक महिला दिना निमित्त डिश डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली महिलांनी चुल व मुल या मध्ये गुंतुन न राहता त्याचे जिवनात आनंदचे काही क्षण यावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कुसुम फाऊंडेशन ने या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
महिलांनी बटाटा या फळभाजी पासून पदार्थ बनविले व थाळी मध्ये ठेवून डेकोरेशन करुन स्पर्धत आणले त्या स्पर्धकामधुन प्रथम क्रमांक सौ देव द्वितीय क्रमांक देशपांडे तुतिय क्रमांक नरवाडे यांना मिळाला त्यांना बक्षीस व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले सहभागी महिला स्पर्धकांना सन्मान पत्र देण्यात आले या स्पर्धेचे परिक्षण प्रा सौ आडमने व प्रा सौ ठाकरे यांनी केले स्पर्धा यशवि करण्याकरिता महिला भंजनी मंडळचे सभासदांनी सहकार्य केले
Post a Comment