चांदूर रेल्वे येथे अमरावती जिल्हा कुराश स्पोर्ट असोसिएशन अमरावतीच्यावतीने मेटे कॉलनी येथे संत गजानन महाराज मंदिराच्या परिसरामध्ये कुराश (कुस्ती) या खेळाचे विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने चांदूरनगरीत कुराश (कुस्ती) या खेळाच्या प्रांगणाचे उद्घाटन नगराध्यक्ष निलेश सूर्यंवशी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी श्री निलेश विश्वकर्मा, महेश कलावटे, नीलिमा शर्मा, सुरेश तिखे, विनोद गायकवाड, अशोक मसतकर, सुनील खेरडे, पुरुषोत्तम वानखडे आदी उपस्थित होते. सोबतच संस्थेचे अध्यक्ष गणेश रॉय, सचिव संदीप देशमुख, पदाधिकारी अशोक मोटघरे, हतनापुरे, किसन देशमुख, शिवाजी पवार, दुर्गासिंग राजपूत, समीर जानवाणी, सुमंत अंबुलकर, अँड़. मनोज अंबाडकर, संदीप वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमात भाग्यश्री सोळंके, श्रीकांत मोधळे, कपील ब्राम्हणकर, इश्वरी ढोले, पूजा तायवाडे या विद्यार्थ्यांनी खेळाचे प्रात्याक्षिक दाखवून नागरिकांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे संचालन चेतन भोले तर आभार उमेंद्र ढगे यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता सर्मथ जोशी, लोकेश धामणकर, काजल सोळंके, राहुल कावळे यांनी परिश्रम घेतले.
Thursday, March 9, 2017
कुराश खेळातुन विद्यार्थी घडतो - नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी <> <> चांदूर रेल्वे येथे कुराश खेळाच्या प्रांगणाचे लोकार्पण
Posted by vidarbha on 3:41:00 PM in चांदूर रेल्वे - (शहेजाद खान ) - | Comments : 0
चांदूर रेल्वे - (शहेजाद खान ) -
आजच्या धकाधकीच्या जिवनात योगा, प्राणायाम या सारखेच महत्त्व कुस्तीला असून याद्वारे प्रत्येकाच्या शरिराची एक प्रकारे ठेवण तयार होते व यातून अनेक रोगांचा नायनाट होतो. म्हणूनच शासनाच्यावतीने कुराश (कुस्ती) खेळाला विशेष प्राधान्य दिल्या जात आहे. यातून विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न होतो, असे प्रतिपादन नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी यांनी केले.
चांदूर रेल्वे येथे अमरावती जिल्हा कुराश स्पोर्ट असोसिएशन अमरावतीच्यावतीने मेटे कॉलनी येथे संत गजानन महाराज मंदिराच्या परिसरामध्ये कुराश (कुस्ती) या खेळाचे विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने चांदूरनगरीत कुराश (कुस्ती) या खेळाच्या प्रांगणाचे उद्घाटन नगराध्यक्ष निलेश सूर्यंवशी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी श्री निलेश विश्वकर्मा, महेश कलावटे, नीलिमा शर्मा, सुरेश तिखे, विनोद गायकवाड, अशोक मसतकर, सुनील खेरडे, पुरुषोत्तम वानखडे आदी उपस्थित होते. सोबतच संस्थेचे अध्यक्ष गणेश रॉय, सचिव संदीप देशमुख, पदाधिकारी अशोक मोटघरे, हतनापुरे, किसन देशमुख, शिवाजी पवार, दुर्गासिंग राजपूत, समीर जानवाणी, सुमंत अंबुलकर, अँड़. मनोज अंबाडकर, संदीप वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमात भाग्यश्री सोळंके, श्रीकांत मोधळे, कपील ब्राम्हणकर, इश्वरी ढोले, पूजा तायवाडे या विद्यार्थ्यांनी खेळाचे प्रात्याक्षिक दाखवून नागरिकांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे संचालन चेतन भोले तर आभार उमेंद्र ढगे यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता सर्मथ जोशी, लोकेश धामणकर, काजल सोळंके, राहुल कावळे यांनी परिश्रम घेतले.
चांदूर रेल्वे येथे अमरावती जिल्हा कुराश स्पोर्ट असोसिएशन अमरावतीच्यावतीने मेटे कॉलनी येथे संत गजानन महाराज मंदिराच्या परिसरामध्ये कुराश (कुस्ती) या खेळाचे विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने चांदूरनगरीत कुराश (कुस्ती) या खेळाच्या प्रांगणाचे उद्घाटन नगराध्यक्ष निलेश सूर्यंवशी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी श्री निलेश विश्वकर्मा, महेश कलावटे, नीलिमा शर्मा, सुरेश तिखे, विनोद गायकवाड, अशोक मसतकर, सुनील खेरडे, पुरुषोत्तम वानखडे आदी उपस्थित होते. सोबतच संस्थेचे अध्यक्ष गणेश रॉय, सचिव संदीप देशमुख, पदाधिकारी अशोक मोटघरे, हतनापुरे, किसन देशमुख, शिवाजी पवार, दुर्गासिंग राजपूत, समीर जानवाणी, सुमंत अंबुलकर, अँड़. मनोज अंबाडकर, संदीप वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमात भाग्यश्री सोळंके, श्रीकांत मोधळे, कपील ब्राम्हणकर, इश्वरी ढोले, पूजा तायवाडे या विद्यार्थ्यांनी खेळाचे प्रात्याक्षिक दाखवून नागरिकांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे संचालन चेतन भोले तर आभार उमेंद्र ढगे यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता सर्मथ जोशी, लोकेश धामणकर, काजल सोळंके, राहुल कावळे यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment