BREAKING NEWS

Thursday, March 9, 2017

भारतीय स्टेट बँक - ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण

महेन्द्र महाजन / वाशिम --


वाशिम  द्वारा पार्डी ताड, ता.मंगरुळपिर येथे शिवणकाम (महिला) प्रशिक्षणाचे आयोजन केलेले आहे दिनांक २०.०२.२०१७ पासून सुरु असलेल्या प्रशिक्षणा मध्ये आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला । यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणाच्या 35 महिला प्रशिक्षणार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला । यावेळी संस्थेचे संचालक प्रदीपकुमार दा. पाटील यांनी आपले विचार मांडले, उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आशिष अशोक राऊत सहाय्यक यांनी संचालन आणि आभार प्रदर्शन केले ।

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.