वाशिम / महेंद्र महाजन जैन /-
श्री राम जन्मोत्सव आयोजन समितीच्या वतीने शहरात भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात व जल्लोषामध्ये काढण्यात आली या मध्ये हजारो रामभक्त सहभागी झाले होते
श्रीराम जन्मोत्सव आयोजन समितीच्या वतीने नागरतास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळुन सर्वप्रथम सुशोभित रथावर श्रीरामचंद्र लक्ष्मन सितामाता व श्रीराम भक्त हनुमान असलेली भव्य प्रतिमा समोर असलेल्या पालखीत श्रीरामचंद्राची मूर्ती असलेला रथ व समोर ढोल ताशाच्या गजरात जल्लोषामध्ये सदर शोभायात्रा मुख्य मार्गावरुन मार्गक्रमन करीत शिवचौक येथे आली याप्रसंगी जयश्रीराम च्या जयघोषात आसमंत दुमदुमुन गेला होता श्रीराम चे विधीवत पुजन करून भव्य महाआरती करण्यात आली त्यानंतर शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरुन श्रीराम जयघोषात मार्गक्रमन करीत होती शहरामध्ये मार्गावर ठिकाण स्वागत कमानी रांगोळी व भगव्या पताकांनी सर्वांचे लक्ष्य वेधुन घेत होते शोभायात्रा दरम्यानत युवकांच्या उत्साहात पारावर नव्हता व कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी उपविभागीय पोलीस अधीकारी चक्रेसाहेब व ठाणेदार नाईकनवरे साहेब यांनी तगडा बंदोमस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment