Tuesday, April 18, 2017
राजसत्ता धर्मसत्तेच्या मार्गाने चालली, तर धर्माचे राज्य येईल ! – भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप <><> सांगवी येथे पुणे जिल्ह्यातील १०० वी हिंदु धर्मजागृती सभा
Posted by vidarbha on 8:16:00 AM in | Comments : 0
हिंदु धर्मासाठी सातत्याने झटणार्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक आहे. तळागाळातील जनसमुदायाचे प्रबोधन करण्यासाठी, धर्माचे राज्य यावे, यासाठी समिती सातत्याने प्रयत्नशील आहे. आतापर्यंत समितीने पुष्कळ कार्य केले आहे. हे कार्य उत्तरोत्तर वाढत राहो. हिंदुत्वाचे कार्य करतांना मी पाठीशी उभे राहून नाही, तर खांद्याला खांदा लावून कार्य करीन. राजसत्ता धर्मसत्तेच्या मार्गाने चालली, तर धर्माचे राज्य येईल. त्याचा वसा आणि वारसा सर्व जण घेतील.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment