वडगाव माहोरे /-
समता मित्र परिवार आयोजीत विश्वातील दोन महात्म्यांच्या जयंती निमीत्त वडगाव माहोरे येथे 'महापुरुषांच्या नजरेतला तरुण भारत' या विषयावर सोपान कनेरकर यांचे जाहीर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी बोलताना श्री सोपान कनेरकर म्हणाले कि महात्मा फुले आणि डॉ.आंबेडकरांना जातीत विभागु नका.
यावेळी कार्यक्रमाध्यक्ष पाटील आजोबा, क्रान्ती ज्योती ब्रिगेड अध्यक्ष किरणताई मेहरे, सरपंच ज्योतीताई आठवले, पोलीस पाटील राजेशभाऊ भोगे, संयोजक सुयशजी श्रीखंडे, प्राजक्ताजी येवले, अक्षयजी चव्हाण व समस्त ग्रामवासी
Post a Comment