गडचिरोली/---
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय येरामनार अंतर्गत येणारे मौजा कवटाराम गावात जिल्हा परिषद गडचिरोली कडून कवटाराम गावातील प्रत्येक कुटुंबाला सौरऊर्जा चा आधारे प्रकाशाची व्यवस्था मिळाली आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला एक सौर ऊर्जे ची प्लेट, एक बैटरी व एक बौल।फिटिंग करुण मिळालेला आहे. म्हणून कवटाराम गावात स्वतंत्राचा सत्तरी नंतर सौर ऊर्जे चा आधारे उजेळ मिळालेला आहे. त्यामुळे कवटाराम गावातील लोकामध्ये आनंदाचा वतावरण निर्माण झालेला आहे. कवटाराम गावातील लोकांना
सौर ऊर्जा चा प्लेट आणि बैटरी व बाल चा वाटप करतांना ग्रामपंचायत येरामनार चे सरपंच बालाजी गावडे, उपसरपंच पोच्या तलंडी, ग्रामसेविका नंदा कोल्हे, ग्रामपंचयात सदस्य विजय आत्रम,बेबी गावडे, लैला गावडे आणि कवटाराम गावातील पुरुष व महिला उपस्थित होते.

Post a Comment