BREAKING NEWS

Saturday, April 8, 2017

सेवाग्राम विकास आराखडयातील कामाचे लवकरच भूमिपूजन -जिल्हाधिकारी श्री शैलेश नवाल

वर्धा -


 सेवाग्राम विकास योजने अंतर्गत 266 कोटी 53 लाख 75 हजार रुपयाच्याी सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्या.त आलेला आहे. यासाठी मुख्य मंत्र्यांनी 144 कोटी 99 लाख 75 हजार रुपयास मान्य ता दिली आहे. यामध्येि पहिल्याख टप्पतयातील 34 कोटी 98 लाख 91 हजार रुपयांच्याव विविध विकास कामाचे लवकरच भूमीपूजन करुन कामाला प्रारंभ करण्यासत येईल. असे जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांनी नुकतीच सेवाग्राम विकास आराखडया सबंधित घेण्यायत आलेल्यात जिल्हाि स्तधरीय कार्यकारी समितीच्याा बैठकित सांगितले.
यावेळी बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्ययकार्यकारी अधिकारी नयना गुंडे , सेवाग्राम विकास आराखडयाच्याी प्रकल्पा व्यसवस्थाधपक सल्लाईगार निराअडारकर, अरुण काळे, पी.पी. पांडे सेवाग्राम आश्रमाचे अध्यडक्ष जयवंत मठकर, सचिव जाधव, मगन संग्रहालयाच्यान विभा गुप्ताण, नयी तालीमच्याी सुरष्मां शर्मा, प्रभाकर पुसदकर, एमगीरीच्या प्रगती गोखे, जिल्हाा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. मुन, नगर परिषदेच्याल मुख्यिकार्यकारी अधिकारी आश्विनी वाघमळे , सेवाग्रामच्याे सरपंच रोशना जायलेकर उपस्थित होत्या.
यामध्ये  आश्रम परिसरातील सभागृह बांधकाम, यात्री निवास येथील पाण्यायच्याक टाकीचे बांधकाम, आश्रम व यात्रीनिवाच्याि सरंक्षण भिंतीचे बांधकाम, पवनार येथील आश्रम सुशोभिकरण व बांधकाम व यात्रीनिवास येथिल सुविधा अशा विविध कामाचा समावेश असणार आहे. यावेळी श्री नवाल म्हमणाले ग्राम पंचायतींनी रस्या सु वरील अतिक्रमीत हॉकर्स यांना रस्याा च्याम काही अंतरावर जागा उपलब्धे करुन दुकाने बांधुन दयावी. यामुळे रस्याोभि चे अतिक्रमण हटविण्यांस मदत होईल. तसेच रस्या्धे चे सौदर्यीकरण करुन पादचारी मार्गाचे बांधकाम करणे सोईचे होईल. अशा सुचना सेवाग्रामच्याल सरपंच यांना दिल्याधत. पवनार ते सेवाग्राम रस्‍ताचाचे चौपद्रीकरण करण्याहत येणार आहे. सेवाग्राम ते गांधी चौक पर्यंत रस्यादिल्च्याच दुतर्फा सौदर्यीकरण करुन पादचारी वाट तयार करण्याीत येणार आहे. तसेच सेवाग्राम येथील अण्णात तलावाचे सुशोभीकरण करण्यायत येणार आहे.असेही जिल्हातधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
यावेळी बैठकीत श्रीमती अराडकर यांनी सेवाग्राम येथे येणा-या पर्यंटकांसाठी सेवाग्राम – गांधी चौक- बाबासाहेब आं‍बेडकर चौक- बसस्टॅयड-रेल्वेय स्टेीशन – मगनसंग्रहालय- एमगीरी- लक्ष्मी नारायण  मंदिर – पोष्ट ऑफीस चौक- गांधी ज्ञान मंदिर गांधी चौक या रस्यांवरील र्यीकरण पादचारी वाट करण्यास पॉवर पॉईंट व्दारे सादरीकरण केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.