अचलपूर / श्री प्रमोद नैकेले -
भाजपचे प्रदेश अध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी अगोदरच संकटात सापडलेल्या शेतक-यांचे कर्ज माफी तर सोडाच उलट अवाच्च शब्दांत शिवी देवून शेतक-यांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला अशा तिव्र शब्दात त्यांनी केलेल्या शेतकरी विरोधी विधानाचा जाहीर निषेध करून अचलपूर काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे व तालूका शहर काॅ कमेटी चे पदधीकारी व शेतकरी यांनी तहसिलदार अचलपूर यांना निवेदन दिले.याप्रसंगी प्रामुख्याने श्रीकांत झोडपे,अचलपूर शहर अध्यक्ष,राजाभाऊ टवलारकर ता.अध्यक्ष.,पप्पूसेठ चदंणानी शहर अध्यक्ष परतवाडा,हरीश्चद्रजी मूगल जील्हा अध्यक्ष सेवादल,कैलाश आवारे जील्हाध्यक्ष ओबीसी,अजीज खान जील्हाध्यक्ष अल्पसख्यांक पूरषोत्तम बोरेकार,ईकबालपटेल,शहेजाद पठान,एतेशाम ,मजीदभाई,अनूप हीरूळकर,मयूर तीखीले,हफीज,राहूल पूरोहीत,अनूप भोसले व असंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Saturday, May 13, 2017
*भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे अचलपूर काँग्रेस कमेटी तर्फे निषेध नोंदवण्यात आला*
Posted by vidarbha on 6:46:00 AM in अचलपूर / श्री प्रमोद नैकेले - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment