अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /--
आज संपूर्ण देशात जागतिक कामगार दिन व राज्यात महाराष्ट्र दिनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला याच अनुषंगाने स्थानीक राष्ट्रीय विद्यालयात ध्वजारोहन करुन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र दिनाचा सत्तावनवा वर्धापन दिन आज स्थानीक राष्ट्रीय माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला याप्रसंगी पब्लिक वेलफेअर सोसायटी चे उपाध्यक्ष अँड.राजेंद्रजी ताराचंद्र श्रोती यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले कार्यक्रमाला संस्थेचे व्यवस्थापक कचरूलाल पटवारी,सदस्य माणिकजी देशपांडे,उपमुख्याध्यापक एस.डी.झंवर,पर्यवेक्षक ममता तिवारी,शिक्षक प्रतिनिधी स्वाती सवाई,शिकक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी डी.एन.पारधी व जेष्ठ शिक्षक एम.के.येऊल प्रामुख्याने उपस्थीत होते.विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद नैकेले यांनी प्रास्ताविकात 2016/17 या वर्षात शाळेत झालेल्या विविध कार्यक्रम व उपक्रमाचा अहवाल सादर केला तसेच वर्ग 5 ते 9 व 11 वीचा वार्षिक निकाल घोषित केला.तसेच शाळेच्या प्रगतीला सर्व व्यवस्थापक मंडळाचे,पालकांचे सहकार्य लाभत असते व त्यांच्या सहकार्याने शाळेची उत्तरोत्तर प्रगती करण्याची ग्वाही दिली.प्रमुख अतिथी अँड.श्रोती यांनी उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या तसेच अजून प्रयत्न करून प्रगती करावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचलन कैलाश बद्रटीये यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक सुनिल झंवर यांनी केले.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला विद्यार्थी व बहुसंख्य पालक उपस्थित होते.

Post a Comment