Monday, May 1, 2017
आज पासुन चांदूर रेल्वेत सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर- भारत स्वाभिमान, पतंजली योग समिती, युवा भारत , पतंजली किसान सेवा चांदूर रेल्वेचे आयोजन
Posted by vidarbha on 8:39:00 AM in चांदूर रेल्वे / शहेजाद खान - | Comments : 0
चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
भारत स्वाभिमान, पतंजली योग समिती, महिला योग समिती, युवा भारत व पतंजली
किसान सेवा, चांदूर रेल्वे यांच्या वतीने१ ते २८ मे या कालावधीत सकाळी ५ ते ६.३० वाजता
स्थानिक जि.प.हायस्कूलच्या प्रागंणात सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले
आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भारत युवा स्वाभिमान अमरावती प्रभारी नितीन यांच्या हस्ते
होणार असुन या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून अमरावती योग समितीचे
बलवंत,प्रा.डॉ.वंदनाताई,सुधीर, अनंत,रतीलाल सातपुते, शंकर सुने, रमेश खरड, प्रमोद
नागमोते, निलेश विश्वकर्मा, श्री नितीन गवळी, डॉ.क्रांतीसागर ढोले, चांदूर रेल्वे पं.स.सभापती
अॅड.किशोर झाडे, नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी, चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी ललित
वऱ्हाडे ,तहसीलदार राजगडकर, बिडीओ अंदेलवाड,बिईओ अशोक इंगळे, मुख्याधिकारी पाटील,
चांदूर रेल्वे एसडीपीओ कल्लेवार, ठाणेदार शेळके, योग शिक्षक अजय मिश्रा, सुनंदा सोनोने,
श्रीमती वुंâभारे, पवन ठाकुर, चेतन होले, सागर गाढवे, दर्शन नागमोते, रोशन खेरडे,शीतल
शेळके, निशा ठवकर, वंदना हिमाने, भूषण मेश्राम, रवी उपाध्ये, अमित कहाते, अर्पणा जगताप,
कमलकिशोर पनपालीया, योग शिक्षक भैसारे, रवी मेश्राम, राजेंद्र भोजने, पत्रकार युसूफ खान
,प्रभाकर भगोले,अमोल गवळी, उत्तम गावंडे, प्रा.रवींद्र मेंढे, गुड्डू शर्मा, प्रशांत कांबळे, बाळासाहेब
सोरगीवकर, मनिष खुने, श्री देशमुख, बाळासाहेब वानखडे आदी उपस्थित राहणार आहेत.या
शिबिरात आंतरराष्ट्रीय योग शिक्षक होण्याकरीता आवश्यक मार्गदर्शन व माहिती देण्यात
येणार आहे.या शिबिराला तरूण मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन
आयोजक मुरलीधर मुंधडा व त्यांच्या चमूनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment