चांदुर बाजार नगर परिषद ला खासदार अडसूळ यांची भेट
बादल डकरे /चांदुर बाजार/-
चांदुर बाजार नगर परिषद ला अमरावती जिल्ह्याचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी भेट दिली आणि त्यानंतर नगर परिषद मधील विकास कामाचा तसेच इतर गोष्टीचा आढावा त्यांनी घेतला
सुरुवातीला खासदार अडसूळ यांनी हिंदुहृद्यय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर नगर परिषद मधील अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांच्या चर्चा केली.या चर्चे दरम्यान आरोग्य शिक्षण सभापती गोपाळ तिरमारे नगर परिषद मधील शाळा या डिजिटल करणार आल्याची माहिती खासदार याना दिली तर खासदर यांनीही या उपक्रमास तातडीने निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
यावेळेस नगरअध्यक्ष श्री रवींद्र पवार,उपाध्यक्ष लविना आकोलकार,अतुल रघुवंशी,गोपाल तिरमारे,टिकू अहिर,चांदुर बाजार शिवसेना शहर अध्यक्ष श्री अजय शिनगारे,युवा अध्यक्ष चांदुर बाजार श्री शैलेश पांडे नगर परिषद चे कर्मचारी तसेच भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते हजर होते.

Post a Comment