अचलपुर / श्री प्रमोद नैकेले /-
मागील आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अधिका-यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे.कुणाच्या समकक्ष तर कुणाच्या पदोन्नत्या.राज्य मध्येें जिल्हाधिकारी व पोलिस अधिकारींच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले. अमरावती ज़िल्हा ग्रामीण पुलिस अधीक्षक लख्मी गौतम यांची मुंबई यथें पदोन्नती झाली.त्यांचेजागेवर अवीनाश कुमार यादव यांनी अमरावती ग्रामीण ची जबाबदारी देण्यात आली ते ३ मे रोजी आपला पदभार सांभाळणार असल्याचे सुत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे.जेव्हा
पोलीस अधीक्षक बदलल्या गेले तेव्हा नवीन पोलीस अधिक्षकांच्या येण्यापूर्वी अमरावती ग्रामीण मध्ये कार्यरत थानेदारांच्या सुध्दा बदल्यांची हालचाल सुरू झाली आहे.सर्वात प्रथम अचलपुर व परतवाडा च्या थानेदारांच्या बदल्या करण्यात आल्या.महत्त्वाचे अचलपुर ची लोकसंख्या पाहता येथे पीआई दर्जाच्या थानेदाराचीच नियुक्ति येथे करावी लागली. ग्रामीण पोलीस अधीक्षक लख्मी गौतम यांनीे अचलपुर मध्ये कार्यरत कर्तव्य दक्ष एपीआई नरेंद्र ठाकरे यांची बदली एलसीबि मध्येें केली. अाता अचलपुर मध्ये अमरावती ग्रामीण मध्ये कार्यरत असलेले मड़ावी यांना पाठवण्यात आले त्यांनी यापूर्वी काही कार सरमसपूरा पोलीस स्टेशन चा सुध्दा कारभार पाहिला आहे त्यांनी आज 1 मे महाराष्ट्र दिनी झेंडा वन्दन करून आपला पदभार सांभाळला.तसेच परतवाडा मध्ये कार्यरत थानेदार किरण वानखड़े यांना सुध्दा एलसिबि मध्ये बोलावण्यात आले त्यांचे जागेवर परतवाडा ट्रँफिक इंचार्ज अवचार यांना परतवाडा पोलीस स्टेशन ची जबाबदारी देण्यात आली आहे.
नवीन थानेदारांनी अापला पदभार सांभाळला असून अमरावती ग्रामीण पोलिस अधिक्षक अवीनाशकुमार यादव ३ मे ला अमरावती ज़िल्हा ग्रामीण चा पदभार सांभाळणार असल्याचे वृत्त आहे.अवीनाशकुमार यांचे येण्यापूर्वी ज़िल्हा ग्रामीण मध्ये 2 नंबर वाल्यांच्या गटात खळबळ व चिंतेची बेचैनी असल्याचे बोलल्या जात आहे.

Post a Comment